Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

कंचणीची कथा 1 by Vijay

SongGPT
कंचणीची कथा 1 by Vijay - Marathi Rap,female vocals music cover art

कंचणीची कथा 1

Marathi Rap,female vocals

0:003:38
Lyrics
Description
अशी आहे अख्यायिका
होती कंचणी गणिका
आवडत होती खूप ती
राजकुमाराला एका
ती निघाली प्रदोष पूजेसाठी न्हाऊन
पैनगंगेतून रात्री डोक्यावर कलश घेऊन,
ती होती लावण्यवती, रूपवती म्हणून
प्रत्येकजण पाहायचा तिला वाईट नजर रोखून.
राजकुमार एके दिवशी
कंचणीला म्हणाला
तळ्यातील देवीचा दिवा
पाहायला जाऊया लोणारला.
दिवा बघण्यासाठी कशाला जायचे लोणार
ती म्हणाली माझ्या महालावरूनच तो मी बघणार
मी याच महालावर अजून पाच मजले बांधणार
आणि त्यावरून मंदिरातील तो दिवा पाहणार
तिने तिची जिद्द पूर्ण शेवटी केली
महालाच्या सातव्या मजल्यावर आणि
गर्वाच्या सातव्या आसमंतात ती गेली
आली माडीच्या कडेला
पाहू लागली उत्तरेला
दिवा दिसू लागला तिला
तितक्यात कडेवरून पाय घसरला
पडली उंचावरून खाली
लगेच दगडी शिळा ती झाली
अशी कंचणी अख्यायिकेतून
मेहकर मध्ये अजरामर झाली
तिची झाली जरी शिळा
पण विषय न होवो हा शिळा
ना. घ. नि जसा दिला होता
तसा विजय देतोय आज उजाळा.