Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

Whispers of Seasons 1 by Ritesh

SongGPT
Whispers of Seasons 1 by Ritesh - Fusion (Pop & Classical),both vocals music cover art

Whispers of Seasons 1

Fusion (Pop & Classical),both vocals

0:003:19
Lyrics
Description
(verse)
पाहून मला तुझे लाजणे,
गालात गोड हासणे......2
नजरेतूनी बोलणे तुझे
या मनाला कळले कसे
कळलेच ना, कळलेच ना
(chorus)
मन बावरे , झाले कसे,
कळलेच ना , कळलेच ना
(verse)
शब्दाविना गोड गातो गाणे,
वाऱ्या परी तुझे येणे जाणे .......2
दरवळला, वाऱ्यात हा
गंध कोणता,कळलेच ना
कळलेच ना, कळलेच ना
(chorus)
मन बावरे , झाले कसे,
कळलेच ना , कळलेच ना
(bridge)
थंडी गुलाबी दाटून आली,
चिंब पावसात न्हाऊन गेली......2
उन पावसाचा, खेळ हा कसा
ऋतू कोणता , कळलेच ना
कळलेच ना, कळलेच ना
(chorus)
मन बावरे , झाले कसे,
कळलेच ना , कळलेच ना
कळलेच ना , कळलेच ना