Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

Shining Legacy 1 by Satish

SongGPT
Shining Legacy 1 by Satish - Inspirational music cover art

Shining Legacy 1

Inspirational

0:003:40
Lyrics
Description
किती कष्ट केले माझ्या आई रमाईने
सोन्यासारखा पुत्र दिला आई भिमाईने
आई गेल्यापाठी सांभाळीले पिता सुभेदाराने
लग्ना नतंर भार उचलला आई रमाईने
शिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले सयाजीरावाने
शिक्षणाचे शिखर गाठले तेव्हा भिमरावाने
पाक्षीकासाठी दान केले शाहू महाराजाने
मुक्याला वाचा फोडली त्या मुकनायकाने
सर्वाना पाणी पाजीले त्या चवदार तळ्याने
तळ्याचा शोध लाविला त्या मडके बुवाने
शिल्पकार उपाधी दिली टी टी क्रृष्णामाचारीने
भिम सविधान निर्माता जानिले देशविदेशाने
हयात असता भिमराव पुतळा उभारला बागलने
गीनिज बुकात नोंद केली बागलच्या कार्याने
बौध्द धम्माची दिक्षा दिली गुरु चेंद्रमणीने
भारत बौध्दमय झाला बाभिमाच्या क्रतुत्व्याने
स्वाभिमान आरक्षण समता जानले मोरेने
भंगाराचे सोने त्या परिवर्तन परिसाने