Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

Melody of Emotions 1 by Anand

SongGPT
Melody of Emotions 1 by Anand - Pop,both vocals music cover art

Melody of Emotions 1

Pop,both vocals

0:003:08
Lyrics
Description
(verse)
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना!
गुलाबाची फुलंदोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना!
(chorus)
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
पावसाच्या धारा धारा.. मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे.. ओठभर हसे हँसे..
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आत झुरे?
आता जरा अळिमिळी तुझीमाझी व्यथा निळी,
सोसताना सुखावून हसशील ना...
(verse)
इथे दूरदेशी माझया सुन्या खिडकीच्यापाशी झडे सर..
काचभर तडा!
तूच तूच. तुझ्या तुझ्या.. तुझी तुझी. तुझेतुळे सारा
सारा तुझा सडा!
(chorus)
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून जातानाही
पायभर मखमल ना..
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना!
गुलाबाची फुलंदोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना!