Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

Dance of the Heart 1 by prashant

SongGPT
Dance of the Heart 1 by prashant - Pop-Rock music cover art

Dance of the Heart 1

Pop-Rock

0:003:31
Lyrics
Description
असीम त्यागानेच तुझ्या
आज स्वाभिमानाची कमाई
अतीव मायेची माऊली तू त्रिवार वंदन तुला रमाई
अतीव मायेची माऊली तू त्रिवार वंदन तुला रमाई
फाटक्या पदराने तुझ्या पांघरले शापित पामराना
नयनातील आटल्या अश्रूंनी तृप्त केले तृषितांना
फाटक्या पदराने तुझ्या पांघरले शापित पामराना
नयनातील आटल्या अश्रूंनी तृप्त केले तृषितांना
निराशेच्या काळ्या रात्रीत
गायलीस आशेची तू अंगाई
अतीव मायेची माऊली तू
त्रिवार वंदन तुला रमाई
उध्वस्त संसाराने तुझ्या आकार दिला घरट्यांना
हृदयातील व्याकुळ ममतेने आधार दिला दुबळ्यांना
उध्वस्त संसाराने तुझ्या आकार दिला घरट्यांना
हृदयातील व्याकुळ ममतेने आधार दिला दुबळ्यांना
खंबीरपणे लढलीस होती
दुःखाशी जरी लढाई
अतीव मायेची माऊली तू
त्रिवार वंदन तुला रमाई
निस्वार्थ बलिदानाने तुझ्या श्वास दिला निर्जीवांना
उदरातील भूक वेदनांनी घास दिला शोषितांना
निस्वार्थ बलिदानाने तुझ्या श्वास दिला निर्जीवांना
उदरातील भूक वेदनांनी घास दिला शोषितांना
गरिबीच्या चक्रीवादळातही
अविरत जळणारी तू समई
अतीव मायेची माऊली तू त्रिवार वंदन तुला रमाई
निशब्द सहनशीलतेने तुझ्या हाक दिली भीमगर्जनेला
अविरत पेटत्या वातीने आग दिली क्रांतिसूर्याला
निशब्द सहनशीलतेने तुझ्या हाक दिली भीमगर्जनेला
अविरत पेटत्या वातीने आग दिली क्रांतिसूर्याला
बाबासाहेबांच्या ले