Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

प्रेमाचं पाखरू जागवा 2 by Bandopant

SongGPT
प्रेमाचं पाखरू जागवा 2 by Bandopant - Lavani music cover art

प्रेमाचं पाखरू जागवा 2

Lavani

0:002:49
Lyrics
Description
[Verse 1]
यौवनातील नितळ काया,
सलते गुलाबी थंडीत या,
तुम्हा विनवि जवळ यावया,
पिरतीची मशाल पेटवा,
आता राया प्रेमाचं पाखरू जागवा
[Verse 2]
तंग कंचुकी शालू बुट्टेदार,
मोगरा वेणी, फाया अत्तर,
नटली ज्वानी जवळ घ्याया,
पिरतीचा मध मला चाटवा,
आता राया प्रेमाचं पाखरू जागवा
[Verse 3]
सात पानांचा विडा केला,
चुना लावून मेवा जमविला,
कात टाकून त्यासी रंगवा,
ज्वानीचा रस चाखवा,
आता राया प्रेमाचं पाखरू जागवा
[Verse 4]
ज्वानीची मशाल पेटली,
तुमची कामना उरी भरली,
मिठीत घेऊन आस पुरवा,
प्रितीचा रंग मला दाखवा,
आता राया प्रेमाचं पाखरू जागवा