Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

तोडून गेलीस मनाला 1 by Shakti

SongGPT
तोडून गेलीस मनाला 1 by Shakti - Indian,Female vocals music cover art

तोडून गेलीस मनाला 1

Indian,Female vocals

0:003:10
Lyrics
Description
(Intro)
तोडून गेलीस मनाला, दोषी ठरवलंस मला,
मी प्रामाणिक होतो तरी, खोटं ठरवलंस मला…
(M1)
सोबत तुझ्या स्वप्नं रंगवली,
आणि तूच ती राख केली,
प्रेम माझं खरं होतं ग,
फसवणूक तुझी खरी ठरली…
(हुक - Repeat)
तोडून गेलीस मनाला, दोषी ठरवलंस मला,
मी प्रामाणिक होतो तरी, खोटं ठरवलंस मला…
(M2)
मनात ठेवून स्वार्थ तु,
खेळ केला विश्वासाचा,
जखम देऊन हसलीस ग,
दोष दिलास उलट मला…
(हुक - Repeat)
तोडून गेलीस मनाला, दोषी ठरवलंस मला,
मी प्रामाणिक होतो तरी, खोटं ठरवलंस मला…
(M3)
आता मीही शिकलो आहे,
कोणीच नाही खरा जगात,
प्रेमात हरलो मी जरी,
जिंकणार आहे जगात…
(आउट्रो - Soft)
तोडून गेलीस मनाला…
पण थांबणार नाही आता पाऊल माझं…
रडूनही जिंकणार मी जगाला…