Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

गण गण गणात बोते 1 by Vj

SongGPT
गण गण गणात बोते 1 by Vj - Devotional,both vocals music cover art

गण गण गणात बोते 1

Devotional,both vocals

0:003:20
Lyrics
Description
माझे चित्त माझे मन।
बोले जय गजानन।।
जीवनातील प्रत्येक क्षण।
गजाननाला अर्पण।।
कणांपासून सृष्टी बनली।
त्यातील मी एक क्षुल्लक कण।।
मात्र प्रत्येक कणात आहे।
माझा गजानन।।
भक्त मी गजाननाचा।
गुरुवार माझा सण।
गुरुवारी कामे मार्गी लागती।
कठीण असुदे कितीपण।।
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष。
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श。
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष。
येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष।