Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

कसे सरतील सये 1 by Anand

SongGPT
कसे सरतील सये 1 by Anand - Marathi,both vocals music cover art

कसे सरतील सये 1

Marathi,both vocals

0:002:56
Lyrics
Description
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना!
गुलाबाची फुलंदोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना!..
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
पावसाच्या धारा धारा.. मोजताना दिस सारा रिते रिते मन तुझे उरे.. ओठभर हसे हँसे.. उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे? आता जरा अळिमिळी तुझीमाझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना'...
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे? ..
इथे दूरदेशी माझया सुन्या खिडकीच्यापाशी झडे सर.. काचभर तडा !
तूच तूच. तुझ्या तुझ्या.. तुझी तुझी. तुझेतुझे सारा सारा तुझा तुझा सडा ! -
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून जातानाही पायभर मखमल ना ..
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना!
गुलाबाची फुलंदोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना!..