Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

एकटा 1 by Sachin

SongGPT
एकटा 1 by Sachin - Emotional,female vocals music cover art

एकटा 1

Emotional,female vocals

0:003:18
Lyrics
Description
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो
या स्वार्थी जीवनात
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो
नशिबात आले माझ्या
नशिबात आले माझ्या
अवघे ऋतू सुखाचे
अवघे ऋतू सुखाचे
पण सोबतीला नव्हते
पण सोबतीला नव्हते
दुःखा शिवाय काही
दुःखा शिवाय काही
प्रत्येक क्षणात आघात सोसले मि
सगळे निघून गेले सगळे निघून गेले
मि एकटाच उरलो
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो
कोणास दोष द्यावा हे भोग जीवनाचे
कोणास दोष द्यावा हे भोग जीवनाचे
कोणास दोष द्यावा हे भोग जीवनाचे
सगळेच आपले पण सगळेच परके झाले
सगळेच परके झाले
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो
आयुष्याच्या वाटेवरती
मि एकटाच उरलो