Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

आरे-मर्दा 1 by Anant

SongGPT
आरे-मर्दा 1 by Anant - Hip Hop,male vocals music cover art

आरे-मर्दा 1

Hip Hop,male vocals

0:003:38
Lyrics
Description
का रे तु असा वागलास
नाही आमच्या इमानास जागलास
तुझ्या चुकीची सजा तु दिली आम्हाला
काहीच न करता इतिहास घडविला
तू नुसतं म्हणत होता हा माझा-हा माझा
पण तुझ काम मनच राजा मनच प्रजा
हम करे सो कायदा
तुम जीओ या न जीओ
मला काय फायदा
आपल्या बीन मायबापान तुले
देवाजवळ नेल होत
देवान तुले पाहुन बर केलं होतं
विसरलास तू ह्या सर्वांना
ज्यांनी तला घडवलं
कोण नकटी रांड
जिन तुला भूलवल
आरे तू त्यांचा नायक होतास
त्यांच्या आवाजाचा तू गायक होतास
पण तू म्हणतो स्वतःला
मी बावन पत्त्यातील जोकर
जिथं चिटकवाल तिथ लागेल
तुम्ही म्हणता तस वागेल
आरे विसरलास स्वतःला
कि तू एक वाघ आहेस
ज्वालामुखीची आग आहेस
जी वादळात विझणार नाही
समुद्रान बुजणार नाही
तु आमचा हिरो आहेस
तू त्याच्या सारख कर
फक्त माह्या माय बापाच
नाव मोठ कर
तू तू आहेस हे कधीच विसरू नको
परंतू सत्याला धरून चाल
खोटं कधी बोलू नको
आठव तूझी ती सिंहगर्जना
तुझ्या सोबत बोलतानी शब्द फुटेना
तुझा कधी शब्द तुटेना
कसाही कोणताही
तुच घडविले अनंताला
तुच आणले अनंताला
तूच पाठले अनंताला
आणि आता तुच त्याला उभं करणार
कारण अनंत अनंत आहे
अरे मरायचं तर मर्दा सारखा मर
त्यांच्यासाठी असं काही कर
की शेवटी राष्ट्र तुला सलामी देईल...