Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

आज ती हो म्हणाली 2 by Rishikesh

SongGPT
आज ती हो म्हणाली 2 by Rishikesh - Romantic,both vocals music cover art

आज ती हो म्हणाली 2

Romantic,both vocals

0:003:47
Lyrics
Description
हो म्हणाली, आज ती हो म्हणाली
काय करू कस करू
काहीच समझेना
वेड्या मनाला माझ्या जीवाला
काहीच उमझेना
हो म्हणाली, आज ती हो म्हणाली
मनातल्या मनात मन सांगते मला
वेडे मन माझे प्रेम करते तीला
पहिल्याच नजरेत मनात ती ढसली
गोड हसली, आज ती हो म्हणाली
आठवणीच्या आठवणीत आठवते मला
हरवलेले मन माझे शोधते तीला
मर्जी माझी कधीच तिच्यावर बसली
हळूच लाजली, आज ती हो म्हणाली
स्वप्नातल्या स्वप्नातही स्वप्न पडते मला
हातात हात माझ्या तु देशील का मला
मी तिच्यात आणि ती माझ्यात फसली
कळी उमगली, आज ती हो म्हणाली