Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

अधिकार - मला भी हाय 2 by Prayas

SongGPT
अधिकार - मला भी हाय 2 by Prayas - folk,male vocals music cover art

अधिकार - मला भी हाय 2

folk,male vocals

0:003:51
Lyrics
Description
ह्यो बघ, रंगाचा गमछा गळ्यात हाय
डोळे, थोडे तराटले म्हणून काय?
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
माझी मर्जी हाय र, कोणाला विचारायचं काय?
माझ्या मनासारखं हवं, तर ते मी मागणार कसा नाय?
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
देणार कसा नाय र, बघून घेईन की म्या,
घराबाहेर कस पडाल, वाट सगळ्यांची रोकणार हाय.
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
लोकशाही आहे रे पठ्ठ्या, या देशात
ज्याच त्यानं आपआपल्या मनावर जगायचं हाय,
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
कोणाला झाली तकलीफ, कोणी रस्त्यावर तडफडून मेल काय
माझं ऐकत नाही कोणी तर, दुसऱ्याला जगू देणार नाय.
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
बाबा तेरा कानून – गांधी तेरा देश,
सोच अलग थी तुम्हारी हटके हो अपना देश,
अपुन को क्या लेना देना,
जीने का अपुन दिल में आया वो लेके भेष
कमवायचं बी नाय, मागून नाही मिळालं तर हिसकावयच हाय
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
कुणाच कुणाला, काय देणं घेणं नाय
देशातली माझ्या, पब्लिक लई येडी हाय
मला काय करायचं, म्हणत कोणीच भानगडीत पडत नाय
अपुन बी मनाला येईल तस वागायचं, कोणाच्या 'बा' च भेव नाय,
मला ही, "संविधानाने" अधिकार दिला हाय.
रस्त्यावर उतरायचं, लै भारी ह्यो देश हाय
बरिक ध्यानात ठिवा, काठी, धोंडा काय मिळल त्यो जवळ हवाय
लागतंय ना दोस्ता, वाटत दिसल जे बी ते फोडाय, जाळाय
सरकार की प्रॉपर्टी, आपल्या "बा" ची कुठाय
जाळा, तोडा